प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.19 जूलै 2011
वर्धा, दि. 19- येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालय स्थानांतरीत झाले असून त्याचा पत्ता पुढील प्रमाणे आहे.
क्षेत्रीय प्रचार अधिकारी, क्षेत्रीय प्रचार निदेशालय, सुचना एवंम प्रसारण मंत्रालय, भारत सरकार, गांधी नगर, इसाजी ले आऊट, वार्ड क्र.07 वर्धा असा आहे. संबधितांनी पत्रव्यवहार दिलेल्या पत्यावर करावा, असे आवाहन एस.बी.डहाके, प्रशासकीय अधिकारी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment