Tuesday, 19 July 2011

पुलगाव येथे राजस्व अभियान 23 जुलै रोजी

प्रसिध्दी पत्रक                             जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा         दि.19 जुलै 2011
          वर्धा,दि.19-पुलगाव येथील मंडळ स्तरावर दि. 23 जुलै 2011 रोजी सकाळी 9 वाजता पासुन सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबविण्यात येत आहे.
          त्यामध्ये जात प्रमाणपत्र ,कार्ड वाटप व प्रलंबीत फेर फार निकाली  काढणे इत्यादी कार्यक्रम नायब तहसिलदार कार्यालय पुलगांव येथे सदर दिवशी घेण्यात येत आहे तरी सर्व नागरीकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसिलदार ,पुलगाव यांनी केले आहे.
                                                000000

No comments:

Post a Comment