Wednesday 20 July 2011

वर्धा जिल्ह्यात आता पावेतो 289.3 मि.मी. पावसाची नोंद

         महाराष्ट्र  शासन
प्रसिध्दी  पत्रक                 जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा        दि.20 जूलै  2011
--------------------------------------------------------------------
                वर्धा, दि. 20- वर्धा जिल्ह्यात आतापावेतो 289.3 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून गेल्या चोवीस तासात वर्धा येथे 21.5 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
 तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेल्या पावसाचे आहेत.
वर्धा 21.5 (228.7) मि.मी., सेलू 6.00 (361.0) मि.मी., देवळी 12.6 (283.60 मि.मी., हिंगणघाट 9.0 (194.8) मि.मी. समुद्रपूर 11.5 (349.5) मि.मी., आर्वी 16.0 (385.0) मि.मी., आष्टी 20.4 (247.6) मि.मी., कारंजा 17.4 (264.2) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आज जिल्ह्यात एकूण 114.40 मि.मी. पाऊस पडला असून आतापर्यंत एकूण 2314.40 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस 14.30 मि.मी. असून, आतापर्यंत 289.3 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.
                                                0000

No comments:

Post a Comment