सन 2013 मध्ये शासकीय
कार्यालयीन कामकाजातील सार्वजनिक सुट्टया शासन निर्णयाद्वारे जाहीर केल्या आहेत.
यंदा शासकीय कार्यालयांना 18 नियमित व अतिरिक्त एक अशा एकूण 19 सुट्या जाहीर
केल्या आहेत.
सामान्य प्रशासन
विभागाचे उपसचिव रा.तु.जाधव यांच्या स्वाक्षरीने 5 डिसेंबर रोजी हा शासन निर्णय
जारी झाला आहे.
सुट्यांची यादी खालील
प्रमाणे.
ईद-ए-मिलाद 25 जानेवारी शुक्रवार
प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी शनिवार
छत्रपती
शिवाजीमहाराज जयंती 19 फेब्रुवारी मंगळवार
होळी (दुसरा
दिवस) 27 मार्च बुधवार
गुडफ्रायडे 29 मार्च शुक्रवार
गुढीपाडवा 11 एप्रिल गुरुवार
रामनवमी 19 एप्रिल शुक्रवार
महावीरजयंती 24 एप्रिल बुधवार
महाराष्ट्र दिन 1 मे बुधवार
बुध्द पौर्णीमा 25 मे शनिवार
रमझानईद 9 ऑगस्ट शुक्रवार
स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट गुरुवार
गणेश चतुर्थी 9 सप्टेंबर सोमवार
महात्मा गांधी
जयंती 2 ऑक्टोंबर बुधवार
बकरी ईद 16 ऑक्टोंबर बुधवार
दिवाळी पाडवा 4 नोव्हेंबर सोमवार
मोहरम 14 नोव्हेंबर बुधवार
ख्रिसमस 25 डिसेंबर गुरुवार
या खेरीज राज्य
शासकीय कार्यालयांना 5 नोव्हेंबर रोजी भाऊबीजेची अतिरिक्त सुटी राहणार आहे.
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर जयंती, पारशी नववर्ष दिन, दसरा, दिवाळी आमावस्या आणि गुरुनानक जयंती हे 6
सण रविवारी येत आहेत.
केवळ बँकासाठी
रोखे पूर्ण करण्यासाठी 1 एप्रिल 2013 (सोमवार) आणि 30 सप्टेंबर 2013 (सोमवार) या
सुट्या असतील त्या शासकीय कार्यालयांना लागू राहणार नाहीत.
ही अधिसूचना www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-----