Saturday 29 May 2021

 

सुधारित बातमी

नागरिकांना करता येणार अवैध रेती, गौण खनिज

उत्खनन व साठयाची ऑनलाईन तक्रार

Ø तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

 

वर्धा, ,दि.28 (जिमाका):-    जिल्हयातील रेती घाटामधुन अवैधरित्या रेतीचे व इतर गौण खनिजाचे उत्खनन, वाहतुक व साठा करवून ठेवल्याच्या तक्रारी वृत्तपत्रातून तसेच  नागरिकांकडून दूरध्वनी व्दारे प्राप्त होत आहे. सदर तक्रारी पुराव्यानिशी सादर करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाच्या वतीन लिंक तयार करण्यात आली असून नागरिकांना https://forms.gle/5zMnmk73XxStm3Td8 या लिंक वर तक्रार करण्यासाठी फार्म उपलब्ध करुन देण्यात आला असून नागरिकांनी  लिंक व्दारे अवैध रेती उत्खनन होत असल्याचे फोटो , वाहतुकीच्या वाहनाचे फोटो, वाहन क्रमांक व रेती साठा असल्याचे फोटो सह ऑनलाईन तक्रार तक्रार दाखल करावी , तक्रार कर्त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल,  असे जिल्हाधिकारी  प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

प्रशासनाकडे ऑनलाईन पुराव्यानिशी तक्रार प्राप्त  होताच  अवैध रेती उत्खनन, गौण खनिज उत्खनन , रेती वाठा व वाहतुक करणा-यांवर कारवाई करणे शक्य होईल. यामुळे अवैध रेती उत्खनन व रेतीसाठेबाजीला  आळा बसेल पर्यायाने  महसूली उत्पन्नात वाढ होऊन महसूली उत्पन्नाचे 100 टकके उद्दिष्ट साध्यकरण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

                                      00000

 

Thursday 27 May 2021

 

..क्र-384                                                                     दि.27.05.2021

शेतक-यांनी घरपोच बिण्याण्याकरीता शेतकरी गटाकडे नोंदणी करावी

वर्धा, ,दि.27 (जिमाका):-कोरोना 19 च्या पार्श्वभूमीवर जिल्हयात कडक लॉकडाऊन लागु करण्यात आला आहे. खरीप हंगाम लवकरच  सुरु होत असून शेतक-यांना  कृषि निविष्ठा  खरेदी कराव्या लागणार आहे. परंतु कृषि केंद्रावर  शेतक-यांची गर्दी होऊ नये यासाठी शेतक-यांना कृषि विभागामार्फत घरपोच बांधावर  खत पुरवठा  ही मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी शेतक-यांनी  त्यांच्या भागात आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या शेतकरी गटाकडे बियाणे व खताची मागणी नोंदवावी असे आवाहन  जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

          शेतक-यांनी  त्यांच्या भागात असलेल्या आणि त्यांना सोयीच्या गटांकडे आपली नोंदणी करावी नोंदणी करतांना आत्मा अंतर्गत  ज्या गटाची नोंदणी झालेली आहे, त्याच गटांकडे नोंदणी होईल असे करावे,  यामुळे  100 टक्के  शेतक-यांची नोंदणी कोणत्या ना  कोणत्या गटाकडे  करणे शक्य होईल. 

          खते व बियाण्याची नोंदणी करतांना  शेतक-यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर, गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक (आधार कार्डशी लिंक असणारा) ज्या कृषि सेवा केंद्रामधुन  खत खरेदी  करावयाचे आहे,  त्यांच्या नावासह  रासायनिक खतांची व बियाण्याची मागणी गटाकडे करावी.  गटप्रमुखाने  रासायनिक खते व वाहतुक खर्चाकरीता लागणारी रक्कम सर्व सदस्याकडुन प्राप्त करुन  घ्यावी व कृषि  विभागाच्या संबधित कृषि सहाय्यकाकडे संपर्क साधावा.

          रासायनिक खताची मागणी गटांकडे प्राप्त झाल्यांनतर  गटप्रमुखानेच रासायनिक खते खरेदी करावी.  जेणेकरुन  सर्व शेतक-यांना  विक्री केंद्रावर जावे लागणार नाही.  केंद्रशासनाच्या पत्रानुसार  शेती पिकासाठी  एका शेतक-याला  त्याच्या आधार क्रमांकावर  प्रत्येक महिन्याला  50 गोण्या खत  व फळपिकासाठी  1 हजार 200 गोण्या खत खरेदी करता येते  त्यामुळे गटप्रमुखाने गटातील  शेतक-यांच्या नावे  स्वतंत्र पावती तयार करुन खताची खरेदी कावी.  शक्य असल्यास विक्रेत्यांनी मोबाईल ॲप  तयार करुन  शेतक-याची मागणी नोंदवून  घ्यावी व मोठया प्रमाणात मागणी असल्यास  मागणीप्रमाणे रासायनिक खते शेतक-यांच्या शेतापर्यंत  पोहोचवावे. कृषि सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतूकीकरीता कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी समन्वयक म्हणुन काम करावे. बियाणे व वाहतुकीचा खर्च सबंधीत  शेतक-यांना करावा लागेल.

        मंडळ कृषि अधिकारी , कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक किंवा तालुका तंत्रज्ञान सहाय्यक आत्मा यांनी  व्हिडिओ कॉलव्दारे  शेतकरी आणि  कृषि निविष्ठा विक्रेता यांचा समन्वय घडवून  रासायनिक  खते खरेदी व्यवहारामध्ये  पारदर्शकता  ठेवून  शेतक-यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.  तसेच जे शेतकरी वैयक्तिकरित्या  रासायनिक खते व बियाणे खरेदी करु इच्छितात अशा शेतक-यांनी आपल्या पसंतीच्या  कृषि केंद्र चालकाकडे भ्रमनध्वनी व्दारे किंवा व्हाट्सॲप व्दारे  मागणी नोंदवावी.  याबाबत काही अडचण असल्यास  सबंधित पंचायत समितीच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा. असे कृषि विभागाने कळविले आहे.

                                                0000

 

 

 

 

 

 

 

.क्र-382                                                                     दि.27.05.2021

केसरी शिधापत्रिका धारकांना जुन महिन्याचे राशन मिळणार सवलतीच्या दरात

वर्धा, ,दि.27 (जिमाका):-कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावास प्रतिबंध व्हावा याकरीता राज्यासह जिल्हयात  टाळेबंदी लागू करण्यात आलेली आहे.  जिल्हयामधील  शासकीय गोदामामध्ये तसेच  रास्तभाव  दुकानामध्ये शिल्लक असलेल्या अन्न धान्याचे (गहु व तांदुळ )  सवलतीच्या दरात वाटप करण्यात येणार आहे.  सदर अन्न धाप्न्याचे वाटप  राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत  समाविष्ठ    झालेल्या  ए.पी.एल.  केशरी शिधापत्रिका धारकांना माहे जुन करीता  गहू 8 रुपये दराने प्रति किलो तर  तांदूळ 12 रुपये दराने  प्रति किलो वितरीत करण्यात येणार आहे. या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन  जिल्हा पुरवठा अधिकारी  रमेश बेंडे यांनी केले आहे. 

          जिल्हयात एकुण 857 रास्तभाव दुकाने असुन  रास्तभाव दुकानदारांना  धान्याची पोहोच करण्याचे काम सुरु असून   प्रथम मागणी  करणा-यास धान्य देणे या तत्वावर  प्रति सदस्य 1 किलो गहू व 1 किला तांदूळ याप्रमाणे जुन महिन्याचे धान्याचे सवलतीच्या दरात म्यनुअल पध्दतीने वितरण करण्यात येणार आहे. असे  जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                00000

 

..क्र-382                                                                     दि.27.05.2021

खतांची वाढीव दराने विक्री करणा-यांविरुध्द मोबाईल क्रमांकावर तक्रार करावी

Ø कृषि विभागाचे आवाहन

वर्धा, ,दि.27 (जिमाका):-   खरीप हंगाम लवकरच सुरु होत असून सध्या जिल्हयातील शेतक-यांकडून  खरीप हंगामासाठी  रासायनिक खते व बियाणे खरेदी करणे सुरु आहे. एप्रिल महिन्यापासुन युरिया वगळता  इतर रासायनिक  खतांची भाववाढ  खत उत्पादक कंपन्यांनी केली होती.  केंद्र शासनाने 20 मे पासुन कंपन्यांना वाढीव  किंमतीसाठी अनुदान  देण्याचे जाहिर केले आहे. त्यामुळे  खत विक्रेता दुकानदारांनी जुना खत साठा हा  जुन्याच दराने विक्री करने बंधनकारक आहे. काही  खत विक्रेते  वाढीव किंमतीनुसार जुन्या साठयातील  खते विकत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे खत विक्रेते जुना साठयाची  वाढीव दराने  विक्री करीत असल्यास, छापील किमतीत खोडतोड करुन विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबधित पंचायत समितीच्या कृषि विभागाकडे तसेच कृषि विभागाच्या  अधिका-यांच्या मोबाईल क्रमांकावर  तक्रार करावी.  तसेच शेतक-यांनी सुध्दा  खताच्या बॅगवरील छापील किमतीनुसार खताची खरेदी करावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  अनिल इंगळे यांनी केले आहे. 

शेतकरी या मोबाईल क्रमांकावर तक्रार करु शकतात.

 जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  अनिल इंगळे 9405219478, कृषि विकास अधिकारी  अभयकुमार चव्हाण 8369735159, मोहिम अधिकारी  संजय बमनोटे 9422842245 व जिल्हा गुणनियंत्रण  निरिक्षक  पी.ए.घायतिडक यांच्या 7517366933 या मोबाईल क्रमांकावर  तसेच  सबंधित पंचायत समितीच्या  कृषि विभागास  तक्रार करावी.

 

 

                        कंपनी निहाय खताचे दर

JÉiÉÉSÉä xÉÉ´É

EÆò{ÉxÉÒÊxɽþÉªÉ JÉiÉÉSÉä nù®ú ¯û{ɪÉä |ÉÊiÉ ¤ÉìMÉ 50 ÊEò±ÉÉä |ɨÉÉhÉä Ênù.20/05/2021

<¡òEòÉä

EòÉä®úÉä¨ÉÆb÷±É <Æ]õ®úxÉì¶ÉxÉ±É Ê±É¨ÉÒ]äõb÷

º¨ÉÉ]ÇõEäò¨É ]äõCxÉÉì±ÉÉVÉÒ Ê±É¨ÉÒ]äõb÷

MÉÖVÉ®úÉiÉ ¡ò]õÔ±ÉɪÉZɺÉÇ EÆò{ÉxÉÒ

+É®úºÉÒB¡ò

EÞò¦ÉEòÉä

<ÆÊb÷ªÉxÉ {ÉÉä]ìõ¶É ʱɨÉÒ]äõb÷

ZÉÖ+É®úÒ /Ê{ÉÊ{ÉB±É/ B¨ÉºÉÒB¡òB±É

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

VÉÖxÉä nù®ú

xÉÊ´ÉxÉ nù®ú

ÊxÉ¨É EòÉä]äõb÷ ªÉÖ®úÒªÉÉ [45kg]

266.5

266.5

266.5

266.5

 

 

266.5

266.5

266.5

266.5

266.5

 

266.5

266.5

266.5

266.5

Êb÷B{ÉÒ

1200

1200

1250

1200

1250

1200

1200

 1200

1340

 

1250

1200 

1225

1200

1255

1200

B¨É+Éä{ÉÒ

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

1000

 

 

20x20x00x13

975

975

1000

1050

1065

1150

975

 

 

 975

1000

1050 

975

 1050

 

1090

10x26x26x00

1175

1175

1185

1300

1295

1390

1175

 1175

1270

 

1200

1300 

 

 

1225

1375

12x32x16

1185

1185

1200

 

1305

1370

1185

 1185

 

 

1210

1310 

 

 

1235

1310

14x35x14

 

 

1275

1400

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

1365

14x28x00

 

 

 

 

 

1280

 

 

 

 

 

 

 

 

 

 

15x15x15

 

 

 

 

 

 

 

 

1060

1180 

 

 

 

 

1030

 

16x16x16

 

 

 

 

1100

1125

 

 

 

 

 

 

1075

1125 

 

 

28x28x00

 

 

1275

1450

 

 

 

 

 

 

 

 

 

 

1280

1475

15x15x15x09

 

 

1040

1150

 

 

 

 

 

 

 

 

1040

 1100

 

 

                                                            0000