Saturday 3 September 2011


वर्धा जिल्हयातील  पावसाची     नैसर्गिक आपत्तीची  माहिती  रविवार दि. 4/9/2011 ची

क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
847.98 मि.मी.
28.2 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
सुरू
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा -744.42(27)मि.मी.
2)सेलू - 800(27) मि.मी.
3)देवळी -824.34(22.04) मि.मी.
4)हिंगणघाट-863.8(19) मि.मी.
5)आर्वी -994(54) मि.मी.
6)आष्टी -722.6(30.6) मि.मी.
7)समुद्रपूर -943(24) मि.मी
8)कारंजा-813 (22) मि.मी.

समुद्रपूर तालुक्यात सर्वाधीक पाऊस


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.3 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------

वर्धा, दि.3 - गेल्या चोविस तासास समुद्रपूर तालुक्यात     36.5 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून, कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेल्या पावसाचे आहे.
     वर्धा 9 (717.42) मि.मी., सेलू 1 (773) मि.मी., देवळी निरंक (802.3) मि.मी., हिंगणघाट 26.8 (844) मि.मी., आर्वी 9(940) मि.मी., आष्टी 7.4 (692) मि.मी.,समुद्रपूर 36 (919.7) मि.मी., कारंजा 8 (791) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
     आज जिल्ह्यात एकूण 98.7 मि.मी. पाऊस पडला असून आतापावेता एकूण 6559.68 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस  12.33 मि.मी. असून, आतापर्यंत 819.96 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.
                                              000000


Friday 2 September 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती, शनिवार दि.3/9/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
819.96 मि.मी.
12.33 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
सुरू
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा -717.42(9)मि.मी.
2)सेलू - 773(1) मि.मी.
3)देवळी -802.3(निरंक) मि.मी.
4)हिंगणघाट-844.8(26.8)मि.मी.
5)आर्वी -940(9) मि.मी.
6)आष्टी -692(7.4) मि.मी.
7)समुद्रपूर -919.7(36.5) मि.मी
8)कारंजा-791 (8) मि.मी.