Sunday 28 August 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती रविवार दि.28/8/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
716.33 मि.मी.

39.6 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा -634.13(30.6) मि.मी.
2)सेलू - 746(43) मि.मी.
3)देवळी -823.94(56.06) मि.मी.
4)हिंगणघाट-679(51) मि.मी.
5)आर्वी -852(60) मि.मी.
6)आष्टी -623.6(23.6) मि.मी.
7)समुद्रपूर -697(20) मि.मी
8)कारंजा-675(32) मि.मी.

No comments:

Post a Comment