Monday 29 August 2011

सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.29 आगस्ट 2011
------------------------------------------------------------------------
    
वर्धा, दि.29- गेल्या चोविस तासात कारंजा तालुक्यात 46 मि.मी. सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून, कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेल्या पावसाचे आहे.
     वर्धा 4.9 (638.22) मि.मी., सेलू निरंक (746) मि.मी., देवळी निरंक(823.93) मि.मी., हिंगणघाट 32 (730) मि.मी., आर्वी 34 (886) मि.मी., आष्टी 8.2 (631.8) मि.मी.,समुद्रपूर 3 (700) मि.मी., कारंजा 46 (721) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
     आज जिल्ह्यात एकूण 128.1 मि.मी. पाऊस पडला असून, आतापावेता एकूण 5858.77 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस  16.01 मि.मी. असून, आतापर्यंत 732.34 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.
                                          000000

No comments:

Post a Comment