महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.23 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.23- केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख रविवार दि.25 सप्टेंबर रोजी वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम असा असेल.
सकाळी 11 वाजता आर्वी येथे आगमन. 11 वाजता पाणी पुरवठा योजना व इतर विकासकामांचा कोनशीला समारंभ. 12 वाजता राजीव गांधी स्टेडिअम आर्वी येथे नागरी सभा. दुपारी 2 वाजता मोटारीने नागपूरकडे ते रवाना होतील.
000000000
No comments:
Post a Comment