वर्धा दि.27- अन्न,नागरी
पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री अनिल देशमुख आज गुरवार दिनांक 28 जून
रोजी सायंकाळी 7.00 वाजता नागपूरहून वर्धा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमण व किशोरजी माथनकर यांच्या कडील विवाह सोहळयास
उपस्थित राहतील.स्थळ हॉटेल विद्यादीप
रिजेंसी,यशवंत महाविद्यालयामागे,सेवाग्राम रोड,वर्धा.त्यानंतर सोईनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.
00000
No comments:
Post a Comment