Wednesday 17 August 2011

जिल्हास्तरीय शालेय साई क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.17 ऑगस्ट 2011
–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––
वर्धा, दि.17- पंचायत युवा क्रीडा व खेळ अभियान (पायका) अंतर्गत सन 2011-12 या सत्रात जिल्हास्तरीय शालेय साई क्रीडा स्पर्धा गट क्र. 1 व गट क्र. 2 चे आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा दि. 22 ते 14 ऑगस्ट 2011 या कालावधीत नेहरु युवा केंद्र, वर्धा व्दारा जिल्हा क्रीडा संकुल, वर्धा येथे        होणार होती. परंतु काही तांत्रीक अडचणीमुळे या स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात आले आहे. 
     जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था व क्रीडा शिक्षण यांनी जिल्हास्तरावरील शालेय साई स्पर्धेच्या स्थगीती बाबत नोंद घ्यावी. तसेच स्पर्धेचा सुधारीत कालावधी निश्चित होताच कळविण्यात येईल. अधिक माहितीकरीता जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा.
                           00000

No comments:

Post a Comment