Wednesday 17 August 2011

पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांचा दौरा


     महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.17 ऑगस्ट 2011
–––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––––            
वर्धा, दि. 17- पर्यावरण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांचे शुक्रवार दिनांक  19 ऑगस्ट 2011 रोजी हिंगणघाट येथे मोटारीने दुपारी 12.55 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमण. त्यानंतर दुपारी 1 वाजता कलोडे सभागृह येथे गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार सोहळ्यात उपस्थिती. दुपारी 2.30 वाजता हिंगणघाट येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
                           00000

No comments:

Post a Comment