Wednesday 17 August 2011

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशाबाबत सुचना


प्रसिध्दी पत्रक              जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि. 17 ऑगस्ट 2011

     वर्धा,दि.17- येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.  1 ऑगस्ट 2011 च्या महाअंतिम फेरी नंतर संस्थेमध्ये आतापर्यंत रिक्त झालेलया जागा भरावयाचे आहे. या बाबतची प्रवेश फेरी दि. 21 ऑगस्ट 2011 रोजी सकाळी 11 वाजता घेण्यात येणार आहे.
वेल्डर  दोन जागा, आरेखक स्थापत्य 2 जागा, वायरमन 2 जागा, या. प्रशितन व वातानुकूलीकरण 6 जागा, कारपेंटर 6 जागा, इलेक्ट्रीशियन 1 जागा, कोपा 2 जागा, सी.ओ.ई. 3 जागा उपलब्ध आहेत.
ज्या उमदेवारांनी या प्रवेश सत्रा करीता अर्ज केलेला होता. परंतु ज्यांना प्रवेश मिळालेला नाही असे 8 वी, 10 वी व 12 वी पास उमेदवारांनी उपस्थित रहावे. प्रवेश गुणवत्ता यादीनुसार देण्यात येईल. याची नोंद घ्यावी.
                     0000
     

No comments:

Post a Comment