Monday 11 July 2011

जिल्ह्यात केरोसिनचे वितरण

महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.314                   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा            दि.11 जूलै 2011
------------------------------------------------------------------
            वर्धा दि.16 - जिवनावश्यक घटकात मोडत असलेल्या केरोसिनचे वितरण अप्पर जिल्हाधिकारी, वर्धा यांनी एका पत्रानुसार जाहीर केले आहे.
माहे जुलै 2011 करीता  तालुकानिहाय परवाना धारकांना केरोसिनचे आवंटन पुढील प्रमाणे आहे.
जी.एम.राठी वर्धा यांना 216 किलो लिटर. आर्वीचे इब्राहीमखाँ मनवरखान 120 किलो लिटर, वर्धा येथील रतनलाल केला  120 किलो लिटर, देवळी येथील सौ.वंदना सुनिल गावंडे यांना 36 किलो लिटर, समुद्रपूर येथील एस.आर.शेंडे यांना 120 किलो लिटर,वर्धा येथील कांतीलाल किशोरीलाल यांना 180 किलो लिटर, वर्धा येथील इब्राहीमजी आदमजी यांना 156 किलो लिटर, आर्वी येथील बी.एन.लाठीवाला यांना 84 किलो लिटर, हिंगणघाट येथील एफ.ए.रहेमतुल्ला यांना 120 किलो लिटर, पुलागाव येथील टि.के.ऍ़ड सन्स यांना 72 किलो लिटर केरोसिनचे आवंटन केल्याचे पत्रकात नमुद आहे.
000000


No comments:

Post a Comment