प्रसिध्दी पत्रक दि. 14 जुलै 2011
वर्धा, दि. 14- सहाय्यक ग्रंथालय संचालक, नागपूर या कार्यालयाचे शासकीय विभागीय ग्रंथालय, ग्रंथ सहवास सिव्हील लाईन नागपूर येथून दि. 1 जुलै 2011 रोजी स्थानांतर करण्यात आले आहे.
नविन पत्र व्यवहारासाठी पत्ता. सहाय्यक ग्रंथालय संचालक, प्रशासकिय इमारत क्र 2, 5 वा माळा, आयुक्त कार्यालय परिसर, सिव्हील लाईन्स, नागपूर असा आहे.
या कार्यालयाशी संबंधीत सर्व पत्रव्यवहार उपरोक्त पत्यावर पाठवावे, असे आवाहन सहाय्यक ग्रंथालय संचालक, नागपूर करीत आहे.
000000
No comments:
Post a Comment