महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. 575 जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा, दि.21ऑक्टोंबर 2011
-----------------------------------------------------------------------------------------------
वर्धा, दि. 21- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री सुदिप बंदोपाध्याय यांनी आज महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमातील बापुकुटीला भेट देवून आश्रमाचे अध्यक्ष मा.म.गडकरी यांच्याकडून माहिती जाणून घेतली तसेच त्यांनी महात्मा गांधीजीच्या स्मृतीचे दर्शन घेतले.
नागपूरला जाताना पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम आश्रमाला भेट देवून त्यांच्या समाधीचे दर्शन घेवून अभिवादन केले.
00000000
No comments:
Post a Comment