महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.19ऑक्टोंबर2011
------------------------------------------------------------------
वर्धा, दि.19- भारत सरकारचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय, न्यु दिल्ली यांचे सहायाने `बिनती` या स्वंयसेवी संघटनेने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियमाचे ब्रेल लिपीतील इंग्रजी आणि हिंदी भाशेतील पुस्तक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, सेवाग्राम रोड, यशवंत कॉलेज जवळ, वर्धा येथे उपलब्ध करुन दिलेले आहे. असे प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वर्धा यांनी कळविले आहे.
0000000
No comments:
Post a Comment