वर्धा, दि. 14- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 65 वा वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात बुधवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता आयोजीत करण्यात आला आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी राज्याचे वित्त व नियेाजन, उर्जा, जलसंपादन, संसदीय कार्य, राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्या हस्ते सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहन होईल.
स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय समारंभास सर्व लोकप्रतिनिधी, स्त्रातंत्र्य संग्राम सैनिक, गणमान्य नागरिकांनी उपस्थित राहण्याची विनंती जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी केली आहे.
000000
No comments:
Post a Comment