Tuesday, 23 August 2011

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात पत्रकारांसाठी असलेल्या जिल्हास्तरिय प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरलेले दै.पुण्‍यनगरीचे          प्रतिनिधी  श्री. प्रविण होनोडे  यांचे पालकमंत्री   श्री.राजेंद्र मुळक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. पालकमंत्र्याच्या वतीने पाठविण्यात आलेला पुष्पगुच्छ  श्री. कथले यांना  प्रदान करताना  जिल्हा माहिती अधिकारी  प्रशांत दैठणकर सोबत पालकमंत्र्यांचे स्विय सहायक श्री. पी.ए. गोडे , समितीतील सदस्य निरज त्रिपाठी तसेच दै. पुण्यनगरीचे प्रतिनिधी श्री.रमेश निमजे आदी   दिसत आहेत.

No comments:

Post a Comment