Wednesday 10 August 2011

जिल्ह्यात केरोसीनचे वितरण


                            महाराष्ट्र शासन
       प्र.प.क्र.388     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.10 ऑगस्ट 2011
------------------------------------------------------------------------------------------
                                                         
वर्धा दि.10 - जिवनावश्यक घटकात मोडत असलेल्या केरोसिचे वितरण  जिल्हाधिकारी, वर्धा यांनी एका पत्रानुसार जाहीर केले आहे.
माहे ऑगस्ट 2011 करीता  तालुकानिहाय परवाना धारकांना केरोसिचे आवंट पुढील प्रमाणे आहे.
जी.एम.राठी वर्धा यांना 180 किलो लिटर. आर्वीचे इब्राहीमखाँ नवरखॉन यांना 156 किलो लिटर, वर्धा येथील रतलाल केला  108 किलो लिटर, देवळी येथील वंदना गावंडे यांना 60 किलो लिटर, समुद्रपूर येथील एस.आर.शेंडे यांना 108 किलो लिटर,वर्धा येथील कांतीलाल किशोरीलाल यांना 144 किलो लिटर, वर्धा येथील इब्राहीमजी आदमजी यांना 132 किलो लिटर, आर्वी येथील बी.ए.लाठीवाला यांना 120 किलो लिटर, हिंगणघाट येथील एफ.ए.रहेमतुल्ला यांना 120 किलो लिटर, पुलगाव येथील टि.के.ऍ़ड न्स यांना 96 किलो लिटर केरोसिचे आवंट केल्याचे पत्रकात मुद आहे.

No comments:

Post a Comment