वर्धा, दि.3 – एकात्मक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम 2012-13 अंतर्गत जिल्ह्यातील
12 प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. सदर मंजूर प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प अहवाल
तयार करण्याकरीता मंजुरीप्राप्त यादीतील स्वयंसेवी संस्थांनी दिनांक 10
जानेवारी 2013 पर्यंत प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, वर्धा
यांचेकडे सादर करावे.
याबाबतची माहिती व अटी व शर्ती जिल्हा पाणलोट
विकास कक्ष तथा माहिती केंद्र जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन,
वर्धा येथे उपलब्ध आहे.
00000
No comments:
Post a Comment