वर्धा,दि.5- मे.लॅनको
विदर्भ थर्मल पॉवर लिमीटेड मौजा मांडवा,
पुलई, बेलगांव ता.जि. वर्धा या प्रस्तावित प्रकल्पाची पर्यावरण विषयक जाहीर
जनसुनावणी दिनांक 20 जून,2012 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा क्रीडा संकुल
पटांगण, वर्धा येथे ठेवण्यात आली आहे. तरी संबंधितांनी उपस्थित रहावे असे
तहसिलदार,वर्धा यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment