महाराष्ट्र शासन
प्र.प. जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.19/11/2011
------------------------------------------------------------------
वर्धा,दि.19- देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्ताने आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रतिमेचे पुजन करुन व पुष्पहार घालून अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी त्यांचे स्मृतीला विनम्र अभिवादन केले.
यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. याप्रंसगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
000000
No comments:
Post a Comment