वर्धा दिनांक 4 -पाणी
पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री
प्रा. लक्ष्मण ढोबळे यांचे शुक्रवार दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9.20 वाजता
नागपूर येथून आगमण होईल.
सकाळी 10 वाजता सेवाग्राम येथील निर्मल भारत यात्रा
कार्यक्रमास उपस्थित राहून सायंकाळी 5 वाजता येथून कारने नागपूरकडे प्रयाण करतील.
000
No comments:
Post a Comment