वर्धा, दिनांक 1
: वर्धा जिल्ह्यात मागील 24 तासात एकूण 28.9
मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. एकूण पावसाची सरासरी 351.8
मि.मी. नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात 65.4 मि.मी. पाऊस झाला
आहे.
जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय झालेला पाऊस व कंसात
एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे.
वर्धा- 15.8 मि.मी.(329.9),
सेलू- 20 मि.मी.(185),
देवळी-14 (270), हिंगणघाट- 15 मि.मी.(436.4), आर्वी- 32.3
मि.मी.(443.6), आष्टी- 49.2
मि.मी.(277), समुद्रपूर- 19 मि.मी. (490),
आणि कारंजा-65.4( 382.2)मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
0000000
No comments:
Post a Comment