वर्धा, दिनांक 30
: वर्धा जिल्ह्यात पाऊस पडत असल्याने पिकांची परिस्थिती समाधानकारक आहे. मागील 24
तासात जिल्ह्यात एकूण 8 मि.मी. पावसाची
नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मागील 24 तासात तालुकानिहाय
झालेला पाऊस व कंसात एकूण झालेला पाऊस पुढीलप्रमाणे
वर्धा- 9.8 मि.मी.(307.7), सेलू-11.00 मि.मी.(162.00), देवळी-6.00
(249.6), हिंगणघाट-10.00 मि.मी.(417.4), समुद्रपूर-4.3 मि.मी. (457.00), आष्टी 7.6
मि.मी.(214.0), आर्वी 3.3 मि.मी.(393.3) आणि कारंजा-11.3 ( 303.8) पावसाची नोंद झाली आहे.
***
No comments:
Post a Comment