वर्धा, दि. 1- जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था
अबाधित राहावी यासाठी जिल्हा दंडाधिकारी
शेखर चन्ने यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम
1951 चे कलम 37(1) व 3 जारी केले आहे.
या कलमाचा अंमल दि. 11 ऑगस्ट 2012 च्या
रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून या कलमाचा भंग करणा-या व्यक्ती विरुध्द
कायदेशिर कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमूद आहे.
0000000
No comments:
Post a Comment