Wednesday 7 September 2011

समुद्रपूर तालुक्यात सर्वाधीक पाऊस


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि. 7 सप्टेंबर 2011
---------------------------------------------------------------------------------
        वर्धा, दि.7 - गेल्या चोविस तासात समुद्रपूर तालुक्यात 40.2 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून, कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेल्या पावसाचे आहे.
     वर्धा 33(757.32) मि.मी., सेलू 28 (896) मि.मी., देवळी  4(909.40) मि.मी., हिंगणघाट 11 (876.8) मि.मी., आर्वी 4(1003) मि.मी., आष्टी 8.6 (743.2) मि.मी.,समुद्रपूर 40.2 (1026.5) मि.मी., कारंजा 20 (852.4) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
     आज जिल्ह्यात एकूण 148.8 मि.मी. पाऊस पडला असून, आतापावेता एकूण 7243.62 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस  18.6 मि.मी. असून, आतापर्यंत 905.45 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.
                                              000000

No comments:

Post a Comment