महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व शासकीय जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा येथे तिन दिवशीय ग्रंथोत्सव 2012 चे आयोजन करण्यांत आले आहे.
या ग्रंथोत्सव बाबत पत्रकारांना तपशिलाने माहिती जिल्हा महिती अधिकारी प्रशांत दैठणकर व जिल्हा ग्रंथपाल सुरज मडावी देतील.
तरी या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित राहावे ही विनंती
दिनांक : 11 जानेवारी 2012 आपला स्नेहांकित
वेळ : सकाळी 11.00 वाजता
ठिकाण: जिल्हा ग्रंथालय, मेन रोड, वर्धा (प्रशांत दैठणकर)
जिल्हा माहिती अधिकारी
No comments:
Post a Comment