Thursday 15 September 2011

राज्यमंत्री रणजित कांबळे यांचा दौरा


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.492            जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.15 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
वर्धा, दि. 15- पाणी पुरवठा व स्वच्छता, पर्यटन व अन्न नागरी पूरवठा  राज्यमंत्री रणजित कांबळे यांचे आज रात्री 9.30 वाजता वर्धा येथे आगमण व मुक्काम राहील. शुक्रवार दिनांक 16 सप्टेंबर 2011 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय वाहनाने वर्धा येथून नागपूरकडे प्रसाण, दूपारी 12.00 वाजता विदर्भ विभागातील स्थानिक संस्थांमधील सर्व सदस्यांची विभागीय बैठक स्थळ वसंतराव देशपांडे आमदार निवास समोर नागपूर सायंकाळी 5.30 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने वर्धाकडे प्रयाण व रात्री 8.00 वाजता वर्धा येथे आगमण व राखीव व मुक्काम राहील.
      शनिवारी दिनांक 17 सप्टेंबर 2011 रोजी वर्धा येथील स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती व मुक्काम दिनांक 18 सप्टेंबर 2011 रोजी सायंकाळी शासकीय वाहनाने भंडाराकडे प्रयाण करतील.

No comments:

Post a Comment