Monday 12 September 2011

राज्यमंत्री सचिन अहिर यांचा दौरा कार्यक्रम



महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.12 सप्टेंबर 2011
------------------------------------------------------------------------------

           

     वर्धा, दि.12- राज्याचे गृहनिर्माण, उद्योग, सामाजिक न्याय व पर्यावरण राज्यमंत्री हे वर्धा जिल्ह्याचे दौ-यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
     दि. 13 सप्टेंबर 2011 रोजी सकाळी 8.15 वाजता नागपूर येथून वर्धाकडे प्रयाण करतील. व सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह वर्धा येथे आगमन व 10.30 वाजेपर्यंत राखीव. सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस लोकप्रतिनधी व पदाधिकारी यांचे समवेत बैठक (स्थळ शासकीय विश्रामगृह,वर्धा). सकाळी 11.30 वाजता रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयाला भेट(स्थळ सिंदी मेघे). दुपारी 12 ते 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा (स्थळ कृषि उत्पन्न बाजार समिती वर्धा). दुपारी 2 ते 3 राखीव. (स्थळ- आमदार सुरेश देशमुख यांचे निवासस्थान). दुपारी 3 वाजता वर्धा येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
                        000000

No comments:

Post a Comment