Monday 1 August 2011

राज प्रेम खिलनानी यांचा दौरा कार्यक्रम


      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.1 ऑगस्ट 2011 
--------------------------------------------------------------------
   वर्धा,दि.1- राज्याचे महासमादेशक होमगार्ड तथा नागरी संरक्षणचे संचालक  राज प्रेम खिलनानी हे वर्धा जिल्ह्याचे  दौ-यावर येत असून, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दि. 2 ऑगस्ट 2011 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 8.15  वाजता नागपूर येथे येतील  आणि नागपूर येथून शासकीय वाहनाने वर्धा येथे आगमण आणि वर्धा येथे मुक्काम करतील.
दि. 3 ऑगस्ट 2011 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा समादेशक होमगार्ड, वर्धा नियुक्ती संदर्भात जिल्हा दंडाधिकारी वर्धा यांचे कार्यालयामध्ये उमेदवारांच्या  मुलाखती. त्यानंतर वर्धा येथून नागपूरकडे प्रयाण करतील व मुंबईकडे रवाना होतील.
                           00000

No comments:

Post a Comment