वर्धा, दि.10- माजी वायुसैनिकांच्या पाल्यांसाठी सन 2012-13 करीता शिष्यवृत्ती दि. 28 जून 2012 चे अन्वये जाहिर झाली असून, नमुना फॉर्म व माहितीपत्रक IAF BA च्या www.indianairforce.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, वर्धा यांच्याशी संपर्क साधावा.
0000
No comments:
Post a Comment