Monday 4 July 2011

news fold 4 july 2011

                                          महाराष्ट्र शासन
विशेष लेख 62/37    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.4 जुलै 2011 
-----------------------------------------------------------------------
    महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या
    विविध योजना
वर्धा,दि.4- जिल्ह्यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजना कार्यान्वित असून त्या बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेची विस्तृत माहिती पुढील प्रमाणे आहे.महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा मार्फत विविध योजना राबविण्यात येत असून, 50 टक्के अनुदानावरील  योजने अंतर्गत  प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- पर्यंत असून  प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत रु. 10,000/- पर्यंत अनुदान देण्यात येते व राहिलेली रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारण 3 वर्षात करावयाची आहे.
बीज भांडवल योजने अंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणा-या भाग भांडवलमधून बीज भांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे. प्रकल्प मर्यादा रु. 50,000 ते रु. 5 लाखापर्यंत. प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदान रु. 10,000 चा समावेश आहे.बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज दर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाचे आत करावी लागते.अर्जदारास 5 टक्के स्वत:चा सहभाग भरावयाचा आहे.                                      राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजना (एन.एस.एफ.डी.सी.) अंतर्गत केन्द्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय अनूसुचित जाती व वित्त व विकास महामंडळाची स्थापना केलेली असून, या महामंडळाचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे कार्यरत आहे. सदर महामंडळाच्या योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची वाहिनीकृत यंत्रणा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर केंद्रिय महामंडळाच्या योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. मुदती कर्ज योजने अंतर्गत प्रकल्प मर्यादा 5 लक्ष रुपये आहे. एनएसएफडीसी यांच्या मुदती कर्जामध्ये महामंडळाकडून 20 टक्के बीज भांडवल 4 टक्के व्याज दराने दिले जाते. त्यातच रु. 10,000 पर्यंतचे अनुदानाचाही समावेश आहे. अर्जदाराचा सहभाग 5 टक्के असतो. एनएसएफडीसी कर्जावर 6 टक्के व्याजदर आकारण्यात येतो. कर्जाची परतफेड 5 वर्षात समान हप्त्यात करावयाची आहे. महामंडळामार्फत दिले जाणारे बीज भांडवलावर 4 टक्के व्याज आकारण्यात येते. एकूण तरतुदीच्या 10 टक्के रक्कम रु. 5 लाखापुढील व रु. 30 लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी उपयोग केला जातो व त्यावर 8 टक्के व्याज आकारले जाते.
सुक्ष्मपत पुरवठा अंतर्गत रु. 30 हजार पर्यंत कर्ज देण्यता येत असून, 50 टक्के मात्र जास्‍तीत जास्त रु. 10,000 पर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो. कर्जावर 5 टक्के व्याज आकारण्यात येत असून, कर्जाची परतफेड 3 वर्षात समान हप्त्यात करावयाची आहे.
महिला समृध्दी योजने अंतर्गत महिलांना या योजने अंतर्गत रु. 30 हजार कर्ज देण्यात येत असून, 50 टक्के जास्तीत जास्त रु. 10 हजार अनुदान देण्यात येते. व्याजदर 4 टक्के आकारण्याज येत असून, कर्जाची परतफेड 3 वर्षात करावयाची आहे.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजने अंतर्गत केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर, अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे व त्यांचेवर अवलंबून असलेल्या कुटूंबियांचे पुनर्वसन करण्याकरीता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. त्यात विविध व्यवसाय करणेसाठी रु. 5 लाख कमाल मर्यादेपर्यंत कर्ज देण्यात येते.
मुदती कर्ज योजने अंतर्गत प्रकल्प मर्यादा 5 लक्ष रुपये केंद्रिय महामंडळातर्फे देण्यात येणा-या कर्जावर  6  टक्के व्याज आकारले जाते. अर्जदाराचा सहभाग 5 टक्के असतो. कर्जाची परतफेड 5 वर्षात समान हप्त्यांत करावयाची आहे. महामंडळा मार्फत दिल्या जाणा-या बीज भांडवलावर 4 टक्के व्याज आकारण्यात येते.
अर्ज करण्यण्यासाठी इच्छुकांची पात्रता, अर्जदार अनूसुचित जाती, नवबौध्द संवर्गातील असावा व त्याचे वय 18 पेक्षा जास्त असावे. उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागातील अर्जदारासाठी  रु. 19,654 व शहरी भागातील अर्जदारासाठी  रु. 27,247 पर्यंत असावी.                                      
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिका-यांनी दिलेला दाखला, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल. तसेच व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले पत्र, उदा. वाहनाकरीता लायसन्स, परमिट, बॅज नं. इत्यादी जोडणे आवश्यक आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेण्याकरीता 16 ऑगस्ट 2011 पर्यंत अर्ज करण्यात यावा व अधिक माहिती करीता जिल्हा कार्यालय, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क करावा. कार्यालयाचा पत्ता- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा (मर्या.), डॉ. आंबेडकर संकुल सामाजिक न्याय भवन, महिला आश्रम जवळ, सेवाग्राम स्टेशन रोड, वर्धा असा आहे.
                  00000
महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.304       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.4 जुलै 2011 
-----------------------------------------------------------------------
           पदवीधर बेरोजगारांसाठी एमसीईडी व्दारे
 11 ते 15 जूलै 2011 पर्यंत प्रशिक्षण
वर्धा,दि.4- महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र वर्धा येथे पदविधर बेरोजगारांकरीता प्रोग्राम ऑर्गनाईझर्स ट्रेनिंग प्रोग्राम या प्रशिक्षणाचे आयोजन दि. 11 ते 15 जुलै 2011 पर्यंत करण्यात येत आहे.
     या प्रशिक्षणाचा उद्देश कार्यक्रम समन्वयक या पदावर काम करु इच्छिणा-यांना तयार करण्याचा व सक्षम करण्याचा आहे. एम.सी.ई.डी.मागील अनेक वर्षापासून समाजामध्ये उद्योजिकरण करण्याचे कार्य करीत आहे. सदरहू प्रशिक्षण आयोजित करण्याकरीता मनुष्यबळ विकसीत करणे आणि त्यांना यशस्वीरित्या प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याकरीता सक्षम करणे हा ऑर्गनाईझर्स ट्रेनिंग प्रोग्रामचा उद्देश आहे.
या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण आयोजित करण्याची पूर्व तयारी प्रशिक्षणादरम्यान करावयाचे विविध कार्य व प्रशिक्षणानंतर करावयाची कार्य याबद्दल संपूर्ण माहिती तज्ञांव्दारे दिल्या जाणार आहे. प्रोग्राम ऑर्गनाईझर्स प्रशिक्षणार्थ्यांना एम.सी.ई.डी. मध्ये कामे करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
इच्छुक व गरजू लोकांनी एम.सी.ई.डी. कार्यालय, व्दारा जिलहा उद्योग केन्द्र, वर्धा येथे 07152-244123 किंवा रमेश गुव मो. नं. 9860104356 येथे संपर्क साधावा, असे आवाहन एम.सी.ई.डी.चे जिल्हा प्रकल्प अधिकारी व्ही.पी.तोंडरे यांनी केले आहे.
                 0000000

            महाराष्ट्र शासन
विशेष लेख 62/37    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.4 जुलै 2011 
-----------------------------------------------------------------------
    महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या
    विविध योजना
वर्धा,दि.4- जिल्ह्यामध्ये महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजना कार्यान्वित असून त्या बँकेमार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेची विस्तृत माहिती पुढील प्रमाणे आहे.महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा मार्फत विविध योजना राबविण्यात येत असून, 50 टक्के अनुदानावरील  योजने अंतर्गत  प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- पर्यंत असून  प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत रु. 10,000/- पर्यंत अनुदान देण्यात येते व राहिलेली रक्कम बँकेमार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारण 3 वर्षात करावयाची आहे.
बीज भांडवल योजने अंतर्गत महात्मा फुले महामंडळास प्राप्त होणा-या भाग भांडवलमधून बीज भांडवल योजना राबविण्यात येते. योजनेचे स्वरुप पुढील प्रमाणे आहे. प्रकल्प मर्यादा रु. 50,000 ते रु. 5 लाखापर्यंत. प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाचे अनुदान रु. 10,000 चा समावेश आहे.बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज दर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षाचे आत करावी लागते.अर्जदारास 5 टक्के स्वत:चा सहभाग भरावयाचा आहे.                                      //2//
//2//
राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजना (एन.एस.एफ.डी.सी.) अंतर्गत केन्द्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय अनूसुचित जाती व वित्त व विकास महामंडळाची स्थापना केलेली असून, या महामंडळाचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे कार्यरत आहे. सदर महामंडळाच्या योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची वाहिनीकृत यंत्रणा म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सदर केंद्रिय महामंडळाच्या योजनेचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. मुदती कर्ज योजने अंतर्गत प्रकल्प मर्यादा 5 लक्ष रुपये आहे. एनएसएफडीसी यांच्या मुदती कर्जामध्ये महामंडळाकडून 20 टक्के बीज भांडवल 4 टक्के व्याज दराने दिले जाते. त्यातच रु. 10,000 पर्यंतचे अनुदानाचाही समावेश आहे. अर्जदाराचा सहभाग 5 टक्के असतो. एनएसएफडीसी कर्जावर 6 टक्के व्याजदर आकारण्यात येतो. कर्जाची परतफेड 5 वर्षात समान हप्त्यात करावयाची आहे. महामंडळामार्फत दिले जाणारे बीज भांडवलावर 4 टक्के व्याज आकारण्यात येते. एकूण तरतुदीच्या 10 टक्के रक्कम रु. 5 लाखापुढील व रु. 30 लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी उपयोग केला जातो व त्यावर 8 टक्के व्याज आकारले जाते.
सुक्ष्मपत पुरवठा अंतर्गत रु. 30 हजार पर्यंत कर्ज देण्यता येत असून, 50 टक्के मात्र जास्‍तीत जास्त रु. 10,000 पर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो. कर्जावर 5 टक्के व्याज आकारण्यात येत असून, कर्जाची परतफेड 3 वर्षात समान हप्त्यात करावयाची आहे.
                                  //3//

                       //3//
महिला समृध्दी योजने अंतर्गत महिलांना या योजने अंतर्गत रु. 30 हजार कर्ज देण्यात येत असून, 50 टक्के जास्तीत जास्त रु. 10 हजार अनुदान देण्यात येते. व्याजदर 4 टक्के आकारण्याज येत असून, कर्जाची परतफेड 3 वर्षात करावयाची आहे.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ नवी दिल्ली यांच्या योजने अंतर्गत केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर, अस्वच्छ काम करणा-या सफाई कामगारांचे व त्यांचेवर अवलंबून असलेल्या कुटूंबियांचे पुनर्वसन करण्याकरीता राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. त्यात विविध व्यवसाय करणेसाठी रु. 5 लाख कमाल मर्यादेपर्यंत कर्ज देण्यात येते.
मुदती कर्ज योजने अंतर्गत प्रकल्प मर्यादा 5 लक्ष रुपये केंद्रिय महामंडळातर्फे देण्यात येणा-या कर्जावर  6  टक्के व्याज आकारले जाते. अर्जदाराचा सहभाग 5 टक्के असतो. कर्जाची परतफेड 5 वर्षात समान हप्त्यांत करावयाची आहे. महामंडळा मार्फत दिल्या जाणा-या बीज भांडवलावर 4 टक्के व्याज आकारण्यात येते.
अर्ज करण्यण्यासाठी इच्छुकांची पात्रता, अर्जदार अनूसुचित जाती, नवबौध्द संवर्गातील असावा व त्याचे वय 18 पेक्षा जास्त असावे. उत्पन्न मर्यादा ग्रामीण भागातील अर्जदारासाठी  रु. 19,654 व शहरी भागातील अर्जदारासाठी  रु. 27,247 पर्यंत असावी.                                      //4//

//4//
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे जातीचा व उत्पन्नाचा सक्षम अधिका-यांनी दिलेला दाखला, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा रहिवाशी प्रमाणपत्र, कोटेशन, व्यवसायासाठी आवश्यक असल्यास जागेचा पुरावा, व्यवसायानुरुप इतर आवश्यक दाखले, आवश्यकतेप्रमाणे प्रकल्प अहवाल. तसेच व्यवसायानुरुप आवश्यकतेप्रमाणे इतर दाखले पत्र, उदा. वाहनाकरीता लायसन्स, परमिट, बॅज नं. इत्यादी जोडणे आवश्यक आहे.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेण्याकरीता 16 ऑगस्ट 2011 पर्यंत अर्ज करण्यात यावा व अधिक माहिती करीता जिल्हा कार्यालय, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क करावा. कार्यालयाचा पत्ता- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळा (मर्या.), डॉ. आंबेडकर संकुल सामाजिक न्याय भवन, महिला आश्रम जवळ, सेवाग्राम स्टेशन रोड, वर्धा असा आहे.
                  00000
महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.304       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.4 जुलै 2011 
-----------------------------------------------------------------------
           पदवीधर बेरोजगारांसाठी एमसीईडी व्दारे
 11 ते 15 जूलै 2011 पर्यंत प्रशिक्षण
वर्धा,दि.4- महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र वर्धा येथे पदविधर बेरोजगारांकरीता प्रोग्राम ऑर्गनाईझर्स ट्रेनिंग प्रोग्राम या प्रशिक्षणाचे आयोजन दि. 11 ते 15 जुलै 2011 पर्यंत करण्यात येत आहे.
     या प्रशिक्षणाचा उद्देश कार्यक्रम समन्वयक या पदावर काम करु इच्छिणा-यांना तयार करण्याचा व सक्षम करण्याचा आहे. एम.सी.ई.डी.मागील अनेक वर्षापासून समाजामध्ये उद्योजिकरण करण्याचे कार्य करीत आहे. सदरहू प्रशिक्षण आयोजित करण्याकरीता मनुष्यबळ विकसीत करणे आणि त्यांना यशस्वीरित्या प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याकरीता सक्षम करणे हा ऑर्गनाईझर्स ट्रेनिंग प्रोग्रामचा उद्देश आहे.
या प्रशिखणामध्ये प्रशिक्षण आयोजित करण्याची पूर्व तयारी प्रशिक्षणादरम्यान करावयाचे विविध कार्य व प्रशिक्षणानंतर करावयाची कार्य याबद्दल संपूर्ण माहिती तज्ञांव्दारे दिल्या जाणार आहे. प्रोग्राम ऑर्गनाईझर्स प्रशिक्षणार्थ्यांना एम.सी.ई.डी. मध्ये कामे करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment