वर्धा, दिनांक 22- महिलांवर
होणा-या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच अकस्मात सापडलेल्या महिलांच्या मदतीसाठी वर्धा जिल्हा
पोलीस दलातर्फे पोलीस नियंत्रण कक्ष वर्धा येथे टोल फ्री हेल्प लाईन सेवा सुरु करण्यात आली.
संकटात सापडलेल्या महिलांनी व पिडीत महिलांनी मदतीकरीता 1091 या
क्रमांकावर संपर्क साधावा. असे पोलीस उपअधिक्षक वर्धा कळवितात.
000000
No comments:
Post a Comment