वर्धा, दि.26- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, देवळी व बँक ऑफ इंडिया शाखा यांचे संयुक्त विद्यमाने Micro Finance Scheme या विषयावर सर्वसामान्य व शेतमजूर लोकांमध्ये जन-जागृती निर्माण करण्यासाठी नुकतेच जिल्ह्यातील बोरगांव (नांदोरा) व देवळी अशा दोन ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबीरामधे उपस्थित लोकांना Micro Finance Scheme या विषयावर प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.
00000000
No comments:
Post a Comment