वर्धा, दि.27- पर्यावरण व सांस्कृतिक
कार्य मंत्री संजय देवतळे यांचे रविवार दि. 29 जुलै रोजी सकाळी
10.45 वाजता वरोरा येथून हिंगणघाट येथे आगमन होईल.
सकाळी 11 वाजता हिंगणघाट येथे निखाडे
सभागृहात आयोजीत गुणवत्त विद्यार्थ्यांचा
सत्कार तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या
गौरव समारंभास उपस्थित राहून दुपारी 1 वाजता येथून
वरोरा साठी प्रयाण करतील.
0000
No comments:
Post a Comment