वर्धा,दि.20- वर्धा जिल्हा परिषदेतील विषय समिती सभापतीची निवडणूक दिनांक सोमवार दि. 2 एप्रिल 2012 रोजी जिल्हा परिषद, वर्धाच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. तेव्हा सर्व नवनियुक्त सदस्यांनी विषय समिती सभापतीच्या निवडणूकीत सहभागी व्हावे.निवडणूक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
वर्धा जिल्हा परिषद विषय समिती निवडणूक सभेचे ठिकाण वर्धा जिल्हा परिषद कार्यालयाचे सभागृह असून, अध्यासी अधिकारी संजय भागवत, अपर जिल्हाधिकारी हे आहेत. सोमवार दि. 2 एप्रिल 2012 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारणे तसेच दुपारी 2 वाजेपासून विषय समिती सभापती पदाची निवडणूक होईल.
000000
No comments:
Post a Comment