21 ऑक्टोंबरला
मतदान
मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद
वर्धा, दिनांक 17 – कारंजा
तालुक्यातील बोरगांव (गोंडी), सुसुंद, चोपन, बेलगाव व धर्ती या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका 21
ऑक्टोंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
मतदानाच्या दिवशी
निवडणूक होत असलेल्या गावातील
आठवडी बाजार बंद राहणार असल्याचे आदेश
प्रभारी जिल्हाधिकारी संजय भागवत यांनी
दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment