Wednesday, 17 May 2017

प्र.प.क्र- 287                                                                                                          17 मे 2017
                                       कृषी निविष्ठाा खरेदी करण्याकसाठी शेतक-यांनी कॅशलेस
                                                                  पध्द तीचा वापर करावा
                                                                                                           - शैलेश नवाल
               वर्धा, दि.17 (जिमाका) – शेतक-यांनी खरेदी केलेल्या रासायनिक खतावरील अनुदान थेट लाभ हस्तांनतरण अंतर्गत संबधित उत्पाादक, पुरवठादार कंपनीला देण्याीत येते मात्र शेतक-यांच्या नावावर पुरवठादार कंपन्याा बोगस शेतकरी दाखवून अनुदान लाटत होत्याप. त्या‍मुळे 1 जुन पासुन शेतक-यांनी रासायनिक खते खरेदी करतांना आधारकार्ड सोबत ठेवणे आवश्योक आहे. जेणकरुन खताची आवश्यनक तेवढीच सबसिडी पुरवठादार, उत्पा्दक कंपन्यांनना मिळेल तसेच शेतक-यांनी खत खरेदी करतांना रोखरहित व्यीवहार करावा, असे आवाहन जिल्हानधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
थेट हस्तांखतरण प्रकल्पर जिल्हपयात दिनांक 1 जून, 2017 पासुन राबविण्यादत येणार आहे. त्याहसाठी पॉस (POS) मशीन (Point of sale) हे m-fms मध्ये नोंदणी केलेल्यात किरकोळ पुरवठादारांना पुरविण्यावत येणार आहे.
              शेतक-यांनी कृषी निविष्ठाड केंद्रावर पॉस (POS) मशिन तसेच आधार कार्ड आधारीत मशिन उपलब्ध् आहेत, त्याि ठिकाणी आधार कार्ड, डेबिट कार्डचा वापर करुन बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करावीत. तसेच सर्व शेतक-यांनी आपले आधार कार्ड नजिकच्याब आधार कार्ड केंद्रात जाऊन अद्यावत करुन घ्या वे, निविष्ठाय खरेदीसाठी आधार कार्ड वरील बोंटाचे ठसे, अद्यावत असणे आवश्यदक आहे.
                                                                          0000000


प्र..प.क्र- 288                                                                                                                            17 मे 2017
                                     एनडीडीबी प्रकल्पप संचालक पदाचा कार्यभार डॉ. सतीश राजु यांचेकडे
               वर्धा, दि.16 (जिमाका) – एनडीडीबी प्रकल्पा चे प्रकल्प संचालक, विदर्भ व मराठवाडा पदाचा अतिरिक्त, कार्यभार वर्धा जिल्हाप डॉ. सतीश राजू पशुसंवर्धन अधिकारी यांचेकडे सोपविण्यापत आला आहे. या पदाचा अतिरिक्तज कार्यभार अमरावती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यकक्ष रविंद्र ठाकरे यांचेकडे होता. मात्र त्यांाची पदोन्नाती झाल्याळमुळे रिक्त‍ झालेल्याा पदाचा कार्यभार डॉ. सतिश राजू यांचेकडे सोपविण्यातत आला आहे.
                                                                               00000



प्र.प.क्र- 289                                                                                                                              17 मे 2017
                                       मानव विकास निर्देशांकानुसार काम करावे 
                                                                                                     - जिल्हा धिकारी
               वर्धा, दि.17 (जिमाका) –जिल्हा वार्षिक योजना 2017-18 मधुन खर्च करण्या7त येणारा निधी हा जिल्ह,याचा मानव विकास निर्देशांक उंचावण्यािसाठी वापरण्याहत यावा. यामध्येक कृषी, शिक्षण, आरोग्य , पशुधन विकास, जलसंधारण आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रातील पायाभूत विकासावर भर दयावा असे निर्देश जिल्हा धिकारी शैलेश नवाल यांनी दिलेत.
               जिल्हाशधिकारी कार्यालयात जिल्हाल वार्षिक योजनेची आढावा बैठक घेण्यासत आली. यावेळी ते बोलत होते. यावर्षी जिल्हाल वार्षिक योजना (सर्वसाधारण अंतर्गत) 140 कोटी 10 लक्ष रुपयाचा आराखडा मंजूर करण्याीत आला आहे. यामधुन वैयक्तिक लाभाच्यास योजनेसाठी लाभार्थ्यां चे आधारकार्ड असणे बंधनकारक करावे.
सर्व विभागांनी 2-3 वर्षाचा विकास आराखडा तयार करावा. त्या मध्ये मानव विकास निर्देशांक वाढविण्यागसाठी कोणकोणत्याह बाबींवर भर देणे आवश्यडक आहे? आणि त्यायसाठी किती निधी लागणार आहे? याची सविस्तोर माहिती नमुद करुन येत्या 15 दिवसात आराखडा सादर करावा, अशां सूचनाही त्यांणनी दिल्यासत.
                 यावर्षीचा निधी मिळविण्याससाठी सर्व विभागांनी 30 जुन पर्यंत तांत्रिक मान्यितेसह प्रस्तादव प्रशासकिय मान्यमतेसाठी पाठवावेत. 30 जुन नंतर प्राप्ता झालेले प्रस्तारवांना मान्य ता देण्या त येणार नाही. तसेच त्या विभागाचा निधी परत घेवून ज्‍या विभागाला निधीची गरज आहे, त्यां ना देण्या्त येईल. अशा स्‍पष्टय सूचना जिल्हाेधिकारी यांनी यावेळी दिल्यारत. प्रशासकिय मान्येतेनंतर 20 टक्के् निधी संबंधित विभागांना देण्यायत येईल. तसेच 15 ऑक्टोंयबर पर्यंत कार्यारंभ आदेश दिल्यायनंतर 100 टक्केक निधी वितरीत करण्यायत येईल, असेही ते यावेळी म्हळणाले.
               मागील वर्षी नियोजन अॅपमध्येज अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कामाचे फोटो व माहिती अपलोड केलेली आहे. त्याजमुळे या कामात मोठया प्रमाणात पारदर्शकता आलेली आहे. यावर्षी झालेल्याल कामाची गुणवत्ता तपासणी व मुल्योमापन त्रयस्थश संस्थेामार्फत सर्वेक्षण करुन करण्या त येईल. असेही त्यांीनी यावेळी सांगितले. जिल्हाळ परिषद शाळांची रंगरंगोटी लोकसहभागातुन करण्याकसाठी पुढाकार घ्याावा. यासाठी काही निधी जिल्हाी वार्षिक योजनेतुन देण्यागत येईल, असे त्यांानी स्पयष्टव केले. बचत गटांना शेती अवजारे बँक, पशुपालन यासाठी निधी उपलब्धक करुन दयावा, अशा सूचना जिल्हातधिकारी यांनी दिल्याषत.
               या बैठकिला जिल्हाप नियोजन अधिकारी अरविंद टेंभुणे, जिल्हास उपनिंबधक अजय कडू, महिला व बाल विकास विभागाचे कनिष्ठह संरक्षण अधिकारी अतुल चौधरी, शिक्षणाधिकारी किसन शेंडे तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते.
000000



प्र.प.क्र- 290                                                                                                                               17 मे 2017
                                               पिक कर्जासाठी विशेष मेळाव्या-चे आयोजन
                        22 ते 29 मे दरम्यानन होणार मेळावे
                        शेतक-यांनी लाभ घेण्या चे जिल्हारधिका-यांचे आवाहन
              वर्धा, दि.17 (जिमाका) – खरीप हंगाम 2017-18 करिता जिल्ह्याितील शेतक-यांना पिक कर्जाचे सुलभपणे वाटप व्हा वे म्ह(णून 22 ते 29 मे, 2017 या कालावधीत पिक कर्ज मेळाव्याटचे आयोजन करण्याेत येत आहे. सर्व राष्ट्री यकृत बँकेच्याे प्रत्ये क शाखेमध्ये0 पिक कर्ज मेळावे घेण्या्त येणार आहे. बँकेच्या‍ कार्यक्षेत्रात येणा-या गावातील शेतक-यांनी नविन खरीप पिक कर्जाचे प्रकरण बँकेत दाखल करुन पिक कर्ज मेळाव्यााचा लाभ घ्याावा, असे आवाहन जिल्हाीधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
जिल्ह्या त खरीप पिक कर्जाचे 730 कोटी रुपयांचे उदिष्ट आहे. मात्र यावर्षी पिक कर्जासाठी शेतक-यांचे अर्ज कमी प्रमाणात प्राप्त झाले आहेत. त्या्मुळे शेतक-यांना खरीप लागवडीसाठी निधीची गरज लक्षात घेवून शेतक-यांना तातडीने कर्ज उपलब्ध व्हाचवे म्ह्णुन संपूर्ण आठवडा पिक कर्ज मेळावे आयोजित करण्यावचे निर्देश जिल्हा्धिकारी यांनी बँकांना दिलेत. नविन खातेधारक शेतक-यांनी सुद् धा कर्जाचा लाभ घ्या‍वा. तसेच शेतक-यांना शेतीपुरक व्य वसायासाठी कर्ज हवे असल्याशस या मेळाव्याुत कर्ज प्रकरण सादर करुन लाभ घ्याावा, असे आवाहनही जिल्हापधिकारी यांनी केले.
                                                                                00000

Tuesday, 11 April 2017

मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

प्र.प.क्र- 215                                                             11 एप्रिल 2017
                         मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
वर्धा, दि.11 (जि.मा. का)– जून 2017 ते सप्‍टेंबर, 2017 या कालावधीत मुदत संपणा-या तसेच नव्‍याने अस्तित्‍वात आलेल्‍या व विघटीत ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाईन पध्‍दतीने व रिक्‍त पदांच्‍या पोट निवडणुकांसाठी पारंपरिक पध्‍दतीने राबविण्‍यात येणा-या मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर करण्‍यात आला आहे.  
मतदार यादी 5 जानेवारी 2015 दिनांकनुसार ग्राह्य धरण्‍यात येईल. ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीकरिता प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 10 एप्रिल 2017 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येईल.. 19 एप्रिल रोजी प्रसिध्‍द यादीवर हरकती व सुचना विचारात घेवून मतदार यादी अंतीम करण्‍यात येईल. 24 एप्रिल 2017 रोजी मतदार यादीची जाहिर नोटीस व अंतीम यादी प्रसिध्‍द करण्‍यात येईल.
00000
प्र.प.क्र- 216                                                             11 एप्रिल 2017
कबीर पुरस्‍कारासाठी अर्ज आमंत्रित
वर्धा, दि.11 (जि.मा. का)– धार्मिक, जातीय आणि वंशिक सलोखा वृद्विंगत  करण्‍याच्‍या उद्देशाने धार्मिक तेढ, जातीय दंगली अथवा वंशिक विव्‍देश  प्रसंगी स्‍वतांच्‍या जिव धोकात घालून धाडसी आणि नैतिक धैर्य दाखविण्‍याचे लक्षणिय कार्य करणा-या व्‍यक्‍तीला केंद्र शासनाच्‍या वतीने कबीर पुरस्‍कार देण्‍यात येतील. ग्रेड- 1, ग्रेड- 2, ग्रेड-3 अशा तिन प्रकारात अनुक्रमे 2 लाख, 1 लाख व 50 हजार रोख व सन्‍मानपत्र अशा स्‍वरुपात दिला जाणार आहे. या पुरस्‍कारासाठी अर्ज मागविण्‍यात येत आहे.
या पुरस्‍काराची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. सदर अर्ज जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करावा.
प्र.प.क्र- 217                                                             11 एप्रिल 2017
शेतक-यांसाठी स्‍पायरल सेपरेटर सवलतीच्‍या दरात उपलब्‍ध
वर्धा, दि.11 (जि.मा. का)– महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळातर्फे राज्‍यातील शेतक-यांसाठी विजे शिवाय चालणारे यंत्र ‘स्‍पायरल सेपरेटर’ सवलतीच्‍या दरात म्‍हणजे केवल 2700 रुपयामध्‍ये (बाजार           भावानुसार किंमत 1200 हजार रुपये) उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. वर्धा जिल्‍ह्यातील शेतक-यांनी या यंत्रासाठी राज्‍य बियाणे महामंडळाचे जिल्‍हा कार्यालय येथे अर्ज सादर करावा.
स्‍पायरल सेपरेटर यंत्राद्वारे सोयाबीन, तूर, मुग, उडीद तसेच इतर धान्‍य साफ करता येते. यामुळे     शेतक-यांना साफ केलेल्‍या धान्‍यावर चांगले दर प्राप्‍त होऊ शकतात. केवळ एका मजुराद्वारे चालणारे हे यंत्र शेतक-यांना सहज उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळातर्फे पुरठा करण्‍यात येत आहे. गरजु शेतक-यांनी या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन व्‍यवस्‍थापीक संचालक राधाकृष्‍ण गमे यांनी केले आहे.
0000000

Monday, 10 April 2017



नागपूर येथे 15 एप्रिल पर्यंत सैन्‍य भरती                                      
वर्धा दि.10- सिताबर्डी किल्‍ला रेल्‍वे स्‍टेशन समोर नागपूर येथे 118 इन्‍फेंटी बटालीयन, प्रादेशिक सेना(TA) मध्‍ये सोल्‍जर जी डी-, सोल्‍जर टेलर, सोल्‍जर ब्‍लॅकस्मिथ या पदासाठी 15 एप्रिल पर्यंत भरती प्रक्रीया सुरु आहे. या भरतीचा इच्‍छुक तसेच पात्र युवकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी  माजी फ्ला.ले.ध.य. सदाफळ यांनी केले आहे.
  तसेच आर्टरली रेजीमेंट सेंटर, हैद्राबाद येथे आर्टरली रेजीर्मेट मधील सेवारत/ निवृत्‍त सैनिकांचे पाल्‍य व भाऊ / युध्‍द विधवा पाल्‍य करीता युनिट हेडक्‍वॉर्टर कोटयाअंतर्गत विविध ट्रेड्स करीता 1 ते 6 जुन कालावधीत भर्ती आयोजित करण्‍यात आली आहे. अधिक माहितीसाठी  Army Recruiting Office नागपूर येथील 0712 -258020 दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे, जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांनी कळविले आहे.


अनुसुचित जमाती आयोगाच्‍या सदस्‍या माया इवनाते बुधवारी वर्धेत
वर्धा, दि.10-राष्‍ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाच्‍या सदस्‍या माया चिंतामन र्इवनाते  12 एप्रिल रोजी जिल्‍हयाच्‍या दौ-यावर येत आहे. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
          12 एप्रिल रोजी केंद्र व राज्‍य संस्‍थाकडुन राबविल्‍या जात असलेल्‍या जिल्‍हयातील आदिवासी विकास कार्यक्रमाचे पुनरावलोकनाबाबत जिल्‍हाधिकारी यांचे समवेत बैठकीस उपस्थिती, दुपारी 3 वाजता आदिवासी विभागातील अधिका-यासह जिल्‍हयातील आदिवासी वस्‍तीगृहांना भेटी देणार आहे. सोईनुसार रामटेकडे प्रयाण करतील.


आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्‍यास पक्षकाराच्‍या
वेळ व पैश्‍याची बचत होते   
-         संध्‍या रायकर
           


196 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली                                     
वर्धा दि.10-राष्‍ट्रीय लोक अदालतीमार्फत आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्‍यास पक्षकारांचा वेळ व पैसा यांची बचत होऊन मानसिक समाधान मिळते असे प्रतिपादन जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण अध्‍यक्ष संध्‍या रायकर यांनी राष्‍ट्रीय लोक अदालत उद्घाटन प्रसंगी केले.
याप्रसंगी सर्व जिल्‍हा न्‍यायाधिश, सर्व दिवाणी नयायाधिश, शासकिय अधियोक्‍ता जी.व्‍ही. तकवाले, अधियोक्‍ता संघाचे अध्‍यक्ष अमोल कोटंबकर व सदस्‍य , न्‍यायालय व्‍यवस्‍थापक सुनिल पिंपळे, विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्‍य सचिव सु.ना. राजुरकर उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्रीमती रायकर  म्‍हणाल्‍या, राष्‍ट्रीय लोक अदालतीचा मुख्‍य उद्देश म्‍हणजे न्‍यायालयात प्रलंबित प्रकरणांचा आणि वाद दाखलपुर्व प्रकरणांचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात निपटारा करणे हा आहे. लोक न्‍यायालयाच्‍या निवाडया विरुध्‍द अपील नाही. खटल्‍यामध्‍ये साक्षी पुरावा, उलटतपाणी, दिर्घ युक्‍तीवाद टाळला जातो. लोकन्‍यायालयामध्‍ये निकाली निघणा-या प्रकरणामध्‍ये कायदयानुसार कोर्ट फी ची रक्‍कम परत मिळते. आपसी समझोत्‍यामुळे तडा गेलेल्‍या मनांना जोडण्‍याचा प्रयत्‍न लोक अदालतच्‍या माध्‍यमातून केला जातो.  त्‍यामुळे दोन्‍ही कुंटूंबामध्‍ये पारिवारीक व सामाजिक स्‍नेह वाढतो.
या राष्‍ट्रीय लोक अदालत मध्‍ये जिल्‍हयात प्रलंबित प्रकरणापैकी 99  प्रकरणे तर वाद दाखलपूर्व प्रकरणापैकी 97 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्‍यात आले. विशेष म्‍हणजे या लोक अदालतीमध्‍ये निकाली काढण्‍यात आलेल्‍या प्रकरणामध्‍ये तडजोडीच्‍या रकमेचे मुल्‍य 92 लाख 14 हजार 813 इतके होते.
यावेळी जी.व्‍ही. तकवाले, यांनीसुध्‍दा विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचालन सु.ना. राजुरकर यांनी केले. कार्यक्रमाला अधिवक्‍ता समाजसेवक आणि न्‍यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.