Showing posts with label अनुसुचित जमाती आयोगाच्‍या सदस्‍या माया इवनाते बुधवारी वर्धेत. Show all posts
Showing posts with label अनुसुचित जमाती आयोगाच्‍या सदस्‍या माया इवनाते बुधवारी वर्धेत. Show all posts

Monday, 10 April 2017



अनुसुचित जमाती आयोगाच्‍या सदस्‍या माया इवनाते बुधवारी वर्धेत
वर्धा, दि.10-राष्‍ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाच्‍या सदस्‍या माया चिंतामन र्इवनाते  12 एप्रिल रोजी जिल्‍हयाच्‍या दौ-यावर येत आहे. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
          12 एप्रिल रोजी केंद्र व राज्‍य संस्‍थाकडुन राबविल्‍या जात असलेल्‍या जिल्‍हयातील आदिवासी विकास कार्यक्रमाचे पुनरावलोकनाबाबत जिल्‍हाधिकारी यांचे समवेत बैठकीस उपस्थिती, दुपारी 3 वाजता आदिवासी विभागातील अधिका-यासह जिल्‍हयातील आदिवासी वस्‍तीगृहांना भेटी देणार आहे. सोईनुसार रामटेकडे प्रयाण करतील.