Wednesday, 16 May 2012

जिल्ह्यात केरोसीनचे वितरण


        
                                                 वर्धा दि.16 - जिवनावश्यक घटकात मोडत असलेल्या केरोसिनचे वितरण जिल्हाधिकारी, वर्धा यांनी एका पत्रानुसार जाहीर केले आहे.
माहे मे  2012 करीता  तालुकानिहाय परवाना धारकांना केरोसिनचे आवंटन पुढील प्रमाणे आहे.
जी.एम.राठी वर्धा यांना 96 किलो लिटर. आर्वीचे इब्राहीमखाँ मनवरखॉन यांना 84 किलो लिटर,  पुलगाव येथील मे. प्रद्युम्‍नकुमार अॅन्‍ड ब्रदर्स यांना 24 किलोलिटर ,वर्धा येथील रतनलाल केला  72 किलो लिटर, देवळी येथील वंदना सुनिल गावंडे यांना 36 किलो लिटर, समुद्रपूर येथील एस.आर.शेंडे यांना 60 किलो लिटर, वर्धा येथील इब्राहीमजी आदमजी यांना 168 किलो लिटर, आर्वी येथील बी.एन.लाठीवाला यांना 72 किलो लिटर, हिंगणघाट येथील एफ.ए.रहेमतुल्ला यांना 72  किलो लिटर, पुलगाव येथील टि.के.ऍ़ड सन्स यांना 60 किलो लिटर केरोसिनचे वितरण केल्याचे पत्रकात नमुद आहे.
                                   000000

No comments:

Post a Comment